दानीएल 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या वेळी ती माणसे जमावाने आली तेव्हा दानीएल आपल्या देवाची प्रार्थना व विनंती करत आहे असे त्यांना आढळून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नंतर ही मानसे ज्यांनी हा कट रचला होता त्यांनी दानीएलास प्रार्थना करीत असताना पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले. Viz kapitola |