दानीएल 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते द्राक्षरस पिवून सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगडाच्या घडलेल्या मूर्तीचे स्तवन करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले. Viz kapitola |