दानीएल 5:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे. Viz kapitola |