दानीएल 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बेलशस्सर राजाने आपल्या एक हजार सरदारांना मोठी मेजवानी केली; त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 काही वर्षानंतर, एकदा बेलशस्सर राजाने आपल्या हजारो सरदारांस घेवून एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांच्या समोर तो द्राक्षरस प्याला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला. Viz kapitola |