दानीएल 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी स्वप्न पाहिले त्याने मी भयभीत झालो; मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना ह्यांनी मी चिंताक्रांत झालो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो. Viz kapitola |