दानीएल 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याची चिन्हे किती थोर! त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा! त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याची चिन्हे किती थोर, त्याचे चमत्कार किती अद्भूत, त्याचे राज्य हे सार्वकालीक राज्य आहे. त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे, किती थोर त्यांनी केलेले चमत्कार! त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे; त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत. Viz kapitola |