Online Bible

- Reklamy -




दानीएल 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आपण वृक्ष पाहिलास तो वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली, तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 जो वृक्ष तू पाहीला, जो वाढून मजबुत झाला आणि ज्याचा शेंडा आकाशात गेला ज्यास सर्व पृथ्वीवरून पाहता येत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तुम्ही पाहिलेले वृक्ष, जे वाढले आणि मजबूत झाले, ज्याचे शिखर आकाशाला स्पर्श करू लागले आणि जे सर्व पृथ्वीवरून पाहिले जाऊ शकते,

Viz kapitola kopírovat




दानीएल 4:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy