दानीएल 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्याचे मानवहृदय जाऊन ह्याला पशुहृदय प्राप्त होवो व सात काळ त्याच्यावरून जावोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्याचे मानवी हृदय जावून त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त होवो, तो पर्यंत सात वर्षे होऊन जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 सात वर्षापर्यंत, त्याचे माणसाचे मन बदलले जावो आणि त्याला पशूचे मन दिले जावो. Viz kapitola |