दानीएल 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशात पोहचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता. Viz kapitola |