दानीएल 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टान्त घोळत होते ते हे : मी पाहिले, तेव्हा पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता, त्याची उंची फार मोठी होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे, मी पाहिले, पृथ्वीच्या मधोमध एक मोठा वृक्ष होता आणि त्याची उंची खूप मोठी होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मी माझ्या बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले: पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष लावलेला मी पाहिले. तो प्रचंड उंचच उंच होता. Viz kapitola |