दानीएल 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो कोणी पालथा पडून त्यास नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जो कोणी दंडवत घालून उपासना करणार नाही, त्याला ताबडतोब अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल.” Viz kapitola |