दानीएल 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, “अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्या लोकांनो, तुम्हांला आज्ञा होत आहे की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा दवंडी देणारा ओरडला, “अहो विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा ललकारी देणाऱ्याने मोठ्याने घोषणा केली, “अहो सर्व राष्ट्रातील आणि विविध भाषा बोलणारे लोकहो, तुम्हाला ही आज्ञा देण्यात येते: Viz kapitola |