दानीएल 3:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे, सदरे झगे आणि इतर वस्त्र घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासह बांधण्यात आले आणि धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले. Viz kapitola |