दानीएल 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा राजाने म्हटले, “मला खातरीने वाटते की तुम्ही वेळ काढत आहात, कारण तुम्हांला ठाऊक आहे की, माझा ठराव होऊन चुकला आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 राजाने उत्तर दिले, “मला ठाऊक आहे तुम्ही वेळ काढत आहात; पाहिजे कारण तुम्हास ठाऊक आहे की, माझा ठराव झालेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा राजाने उत्तर दिले, मला आता खात्री झाली आहे की तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहात, कारण मी हा दृढ निश्चय केला आहे, हे तुम्हाला कळले आहे: Viz kapitola |