दानीएल 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते पुन्हा त्याला म्हणाले, “महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासांना सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ते पुन्हा त्यास म्हणाले, “महाराजांनी आपल्या सेवकांस स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी पुन्हा उत्तर दिले, “महाराजांनी, स्वप्न आपल्या सेवकांना सांगावे आणि आम्ही त्याचा अर्थ सांगू.” Viz kapitola |