दानीएल 2:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 राजा आपण, राजाधिराज आहात ज्यास स्वर्गाच्या देवाने राज्य, सामर्थ्य, बल आणि सन्मान दिला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 महाराज, आपण राजाधिराज आहात. स्वर्गाच्या परमेश्वरानेच आपणाला हे राज्य, सत्ता, सामर्थ्य आणि वैभव दिले आहे; Viz kapitola |