दानीएल 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने राजाचा सरदार अर्योक ह्याला म्हटले, “अशी निकडीची राजाज्ञा का?” तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीगत सांगितली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दानीएल राजाच्या सेनापतीला म्हणाला, “राजाकडून हा असा तातडीचा हुकूम का निघाला?” तेव्हा अर्योकने दानीएलास काय घडले ते सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्याने राजाच्या अधिकार्याला विचारले, “राजाने असा कठोर निर्णय का घेतला?” अर्योकने मग दानीएलला सर्व हकिकत सांगितली. Viz kapitola |