दानीएल 12:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी हे ऐकले, पण समजलो नाही; तेव्हा मी म्हणालो, “हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी ऐकले, पण मला समजले नाही तेव्हा मी विचारले, “माझ्या स्वामी, ह्याचा परिणाम काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हे मी ऐकले, पण त्यांचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी विचारले, “माझ्या प्रभू, या सर्वांचा शेवट कसा काय होणार?” Viz kapitola |