दानीएल 12:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग मी दानिएलाने पाहिले तेव्हा दुसरे दोन पुरुष, एक नदीच्या ह्या तीरास व दुसरा त्या तीरास असे उभे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग मी दानीएलाने पाहिले आणि तिथे दोघे उभे होते एक नदीच्या या काठवर उभा होता आणि दुसरा पलीकडील काठावर उभा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले. Viz kapitola |