दानीएल 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जीवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील. Viz kapitola |