दानीएल 12:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तू आपल्या मार्गाने अंतापर्यंत जा, तू तुझे वतन प्राप्त करायला शेवटच्या दिवसात उठविला जाशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “आता तू शेवटपर्यंत तुझ्या मार्गाने जा. तू विसावा घेशील आणि तुझ्यासाठी राखून ठेवण्यात आलेले तुझे संपूर्ण वतन घेण्यासाठी तू पुन्हा उठशील.” Viz kapitola |