दानीएल 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दक्षिणेचा राजा बलवान होईल आणि त्याचा एक सरदार त्याच्याहूनही बलाढ्य होऊन त्याला राज्य प्राप्त होईल; त्याचे राज्य मोठे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दक्षिणेचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहूनही बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल. Viz kapitola |