दानीएल 11:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 एका परकीय दैवताच्या साहाय्याने तो मोठे मजबूत गड लढेल; जे कोणी त्याला मानतील त्यांना तो वैभवास चढवील; त्यांना पुष्कळ लोकांवर सत्ता देईल व मोल घेऊन जमीन वाटून देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तो परक्या देवाच्या मदतीने बलाढ्य दुर्गावर हल्ला करील. जे ह्याला जाणतात त्यांचा तो आदर करील त्यांना तो अनेक लोकांवर शासक नेमील व किंमतीसाठी जमिनीचे तुकडे करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 तो या परकीय दैवतांच्या साहाय्याने मजबूत किल्ल्यांवर आक्रमण करेल आणि जे त्याचा राजा म्हणून स्वीकार करतील त्यांचा आदर करेल. तो त्यांना अनेक लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त करेल आणि बक्षीस म्हणून त्यांना जमीन वाटून देईल. Viz kapitola |