दानीएल 11:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडीबहुत मदत होईल; पण पुष्कळ लोक त्यांच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 ते पडतील तेव्हा त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच लोक गोड बोलून त्यांच्यात सामील होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 जेव्हा ते पडतील तेव्हा त्यांना खूप कमी मदत मिळेल आणि प्रामाणिक नसलेले बरेच लोक त्यांच्यात सामील होतील. Viz kapitola |