दानीएल 11:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 लोकांतले जे सुज्ञ पुरुष ते पुष्कळांना बोध करतील; परंतु ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट ह्यांनी संकटात पडतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 लोकांमधील चतूर इतरांना समज देतील पण ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास, व लूटालूट यांनी संकटात पडतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “जे ज्ञानी आहेत ते पुष्कळांना शिक्षण देतील, जरी काही काळासाठी, ते तलवारीने मारले जातील किंवा जाळले जातील किंवा पकडले जातील किंवा लुटले जातील. Viz kapitola |