दानीएल 11:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 नेमलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेस जाईल; तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 नेमलेल्या समयी तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील पण हयावेळी त्याचे काहीच चालणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “निर्धारित वेळी तो पुन्हा दक्षिणेवर आक्रमण करेल, परंतु पहिल्या दोन प्रसंगी झाले त्याहून अगदी वेगळे परिणाम आता होतील. Viz kapitola |