दानीएल 11:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्याचे अन्न खाणारे त्याचा नाश करतील; त्याची सेना पुरासारखी लोटेल, पण पुष्कळ मरून पडतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जे त्याच्या मेजावर जेवले ते पण त्याचा घात करु पाहतील. त्याचे सैन्य पुरासारखे वाहून जाईल आणि त्यापैकी अनेक मरतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जे राजाच्या मेजावर भोजन करीत असे ते त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील; त्याच्या सैन्याचा नाश होईल आणि बरेच लोक युद्धात मारले जातील. Viz kapitola |