Online Bible

- Reklamy -




दानीएल 11:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 पुढे त्याच्या जागी एक जण उभा राहील, तो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्‍यास पाठवील; पण थोड्याच दिवसांत त्याचा नाश होईल; तरी तो क्रोधाने किंवा युद्धाने होणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 नंतर त्याच्या जागी एक उदयास येईल जो त्या वैभवी राज्यात कर देण्याचा आग्रह करील पण काही दिवसात त्याचा नाश होईल पण तो रागात किंवा युध्दात होणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “त्याच्या जागी एकजण येईल, जो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्‍यास पाठवेल. काही वर्षात, त्याचा नाश केला जाईल, तरीही त्याचा नाश क्रोधाने किंवा युद्धात होणार नाही.

Viz kapitola kopírovat




दानीएल 11:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy