दानीएल 11:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 लष्कर जसजसे पुढे चाल करील तसतसे त्याचे मन उन्मत्त होईल; तो लाखो लोकांना चीत करील तरी तो यशस्वी होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जेव्हा सैन्य पुढे चालत राहील, तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरुन जाईल तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील तरी तो यशस्वी होणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जेव्हा सैन्याचा नाश होईल, तेव्हा दक्षिणेचा राजा गर्वाने धुंद होऊन जाईल आणि अनेक हजारो लोकांचा वध करेल, तरीही तो विजयी होणार नाही. Viz kapitola |