दानीएल 11:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तरी त्याचे पुत्र लढाई करतील व मोठे लष्कर जमा करतील; ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील; ते परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील ते पुराप्रमाणे येत राहतील ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याचे पुत्र युद्धाची तयारी करतील आणि प्रचंड सैन्य गोळा करतील. जे एका अप्रतिकार्य पुरासारखे पुढे जातील आणि युद्ध त्याच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातील. Viz kapitola |