दानीएल 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दारयावेश मेदी ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी त्याची मजबुती करण्यास व त्याला शक्ती देण्यास मी उभा राहिलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दारयावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की, मिखाएलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मेदिया राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, त्याला साहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास मी उभा राहिलो.) Viz kapitola |