दानीएल 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरी त्याच्या शब्दांचा ध्वनी माझ्या कानी पडला; मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग मी त्याची वाणी एकेली आणि ती ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर मी त्याला बोलताना ऐकले आणि मी जमिनीवर पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली. Viz kapitola |