दानीएल 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टान्त पाहिला; माझ्यात काही त्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो; मला काहीच शक्ती राहिली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग मी एकटाच राहिलो आणि हा महान दृष्टान्त पहात राहिलो; माझ्यात शक्ती उरली नाही, माझा चेहरा पांढराफटक पडला आणि मी असहाय्य झालो. Viz kapitola |