दानीएल 10:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सत्यलेखात जे लिहिले आहे ते तुला प्रकट करतो; त्यांच्याबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मीखाएल ह्याशिवाय दुसर्या कोणाचे मला साहाय्य नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु जे सत्याच्या लेखांत लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो; आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मीखाएल याच्यावाचून माझ्याबरोबर कोणी नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु सत्याच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते मी तुला प्रथम सांगतो. (तुमचा राजपुत्र मिखाएलाशिवाय त्यांच्याविरुद्ध माझी मदत करणारा कोणीही नाही. Viz kapitola |