दानीएल 10:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 स्वामी महाराज, मी तर आपला सेवक, माझ्या स्वामीबरोबर बोलण्याचे सामर्थ्य मला कोठून? मला तर मुळी त्राण राहिले नाही; माझ्यात दम राहिला नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी तुझा दास आहे मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू? कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 माझ्या प्रभू, मी तुमचा सेवक, मी तुमच्यासोबत कसे बोलू शकतो? माझी शक्ती नष्ट झाली आहे. मला श्वासही घेववत नाही.” Viz kapitola |