दानीएल 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा पाहा, एका हाताने मला स्पर्श केला, त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 एका हाताने मला स्पर्श केला आणि माझे गुडगे आणि तळहात थरथरु लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु एका हाताने त्याने मला स्पर्श केला आणि माझ्या थरथर कापत असणार्या मला हातांवर व गुडघ्यांवर ठेवले. Viz kapitola |