कलस्सै 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठीच पाठवले आहे की, आमचे वर्तमान तुम्हांला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठी पाठविले आहे की, आमचे वृत्त त्याने तुम्हांला कळवावे व तुम्हांला आनंदित करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे. Viz kapitola |