कलस्सै 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हांला कळवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आपला प्रिय बंधू तुखिक, प्रभूच्या कार्यातील विश्वासू प्रसेवक व माझ्या सोबतीचा सेवक हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हांला कळवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुखिक माझे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेल. तो माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी आहे. Viz kapitola |