कलस्सै 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा. प्रत्येक संधीचा पूरेपूर उपयोग करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. Viz kapitola |