कलस्सै 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 युस्त म्हटलेला येशू तुम्हांला सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्याकरता माझे सहकारी आहेत व त्यांच्या द्वारे माझे सांत्वन झाले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 युस्त उर्फ येशू हादेखील तुम्हांला शुभेच्छा पाठवत आहे. सुंता झालेल्यांपैकी फक्त हेच देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांचा मला फारच आधार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 येशू म्हटलेला यूस्त देखील आपली शुभेच्छा पाठवित आहे. परमेश्वराच्या राज्यासाठी हेच तेवढे यहूदी येथे माझे सहकारी आहेत आणि ते माझ्या सांत्वनाचे कारण झाले आहेत. Viz kapitola |