कलस्सै 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल2 तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.3 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुमचे खरे जीवन ख्रिस्त आहे आणि तो जेव्हा प्रकट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर वैभवाने प्रकट केले जाल! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ख्रिस्त जे आपले जीवन आहेत, ते प्रकट होतील, तेव्हा तुम्हीही त्यांच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल. Viz kapitola |