कलस्सै 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण ख्रिस्ताच्या ठायी दैवत्वाची सर्व परिपूर्णता शरीररूपाने राहते; Viz kapitola |