कलस्सै 1:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जे रहस्य युगानुयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता, त्याच्या पवित्रजनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 जे रहस्य युगानुयुगे पिढ्यान्पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र लोकांकरता ते प्रकट झाले आहे. ते हे वचन होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 त्यांनी जे रहस्य युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता ते प्रभूच्या लोकांना प्रकट केले आहे. Viz kapitola |