Online Bible

- Reklamy -




प्रेषित 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग शौलाला जमिनीवरून उठवले आणि त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याला काही दिसेना; मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्कात नेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले, पण त्यास काहीच दिसेना, म्हणून जे लोक त्याच्याबरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दिमिष्क शहरात नेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 शौल जमिनीवरून उठला, तेव्हा त्याने डोळे उघडले, परंतु त्याला काही दिसेना. त्यांनी त्याला हात धरून दिमिष्क नगरात नेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसत नव्हते. मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्क या ठिकाणी नेले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 9:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy