प्रेषित 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा तो थरथर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.” Viz kapitola |