Online Bible

- Reklamy -




प्रेषित 9:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; मग कुडीकडे वळून म्हटले, “टबीथे, ऊठ.” तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली मग शवाकडे वळून म्हटले, “टबीथा, ऊठ.” तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 पेत्राने सर्वांना खोली बाहेर जाण्यास सांगितले; मग त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृत स्त्रीकडे वळून तो म्हणाला, “टबीथा, ऊठ.” तिने आपले डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 9:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy