प्रेषित 9:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तेव्हा तो तत्काळ उठला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तो तत्काळ उठला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 पेत्र त्याला म्हणाला, “एनियास, येशू ख्रिस्ताने तुला बरे केले आहे. ऊठ आणि आपले अंथरूण गुंडाळ.” तेव्हा एनियास तत्काळ उठला. Viz kapitola |