प्रेषित 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्या वेळी अकस्मात त्याच्यासभोवती आकाशातून प्रकाश चमकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो दिमिष्कजवळ येऊन पोहचला, त्या वेळी त्याच्या सभोवती आकाशातून अकस्मात प्रकाश चमकला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तो प्रवास करीत दिमिष्क जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला. Viz kapitola |