प्रेषित 9:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 शिवाय तो हेल्लेणी यहूद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करत असे; म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे, पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तो ग्रीक भाषिक यहुदी लोकांबरोबरही चर्चा व वादविवाद करीत असे, म्हणून ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तो ग्रीक यहूद्यांशी बोलत असे व वादविवाद करीत असे, परंतु त्यांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. Viz kapitola |