प्रेषित 9:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 त्यामुळे तो यरुशलेममध्ये प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जाऊयेऊ लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 शौल त्यांच्याबरोबर तिथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभूच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला. Viz kapitola |